Kushal Badrike Emotional Post | मुलासाठी कुशलची भावनिक पोस्ट | Lokmat Filmy

2021-08-24 1

चला हवा येउ द्या मधील कुशल बद्रिके आपल्याला नेहमीच खळखळून हसवतो, त्याच्या सोशल मीडियावर तो नेहमीच ऍक्टिव्ह असतो, पण आज मात्र कुशल ने आपल्या मुलांबाबत थोडं भावनिक होत एक पोस्ट केली आहे, काय आहे हि पोस्ट जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून -

#KushalBadrike #Chalahawayeudya #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber